Motivation456 Malyalam Marathi Punjabi Tamil Hindi English Diwali Greeting-wishes-quotes-Message

marathi inspirational quotes on life challenges

स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..

जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल

मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”

बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात.

सार काही विसरून आत्ता वेड्या सारख जगायच, डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच, खोटका होईना पण हासत हासत मरायच…

भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही

सार काही विसरून आत्ता वेड्या सारख जगायच, डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच, खोटका होईना पण हसून हसूनच मरायच…

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.